कोकणवंत व्हा
प्रत्येक कोकण प्रेमी व्यक्तीला त्याच्या स्वप्नातलं स्वतःच हक्काच घर देण्याचा 'गृह संकल्प'
या, स्वाभिमानाचा झेंडा हाती घेऊया
लवकरात लवकर कोकणवंत होऊया!
about images about images

गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज च्या प्रकल्पातून निवडा तुमच्या आवडीचा पर्याय आणि घ्या तुम्हाला हवं तसं .. राहायला मस्त आणि प्रशस्त .. गुंतवणुकीसाठी रास्त तुमचं स्वतःच कोकणातलं हक्काच घर आणि लवकरात लवकर ' कोकणवंत व्हा !

×
about images about images

नमस्कार,

चला ...तुम्ही आणि गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज, आपण सोबतीने प्रयत्न करूया कोकणात तुमचं स्वतःचं हक्काचं एक छानसं स्वप्नातलं घर घेण्याच स्वप्न पूर्ण करण्याचा ते ही ... तुम्हाला हवं तसं ...

खलील लिंक क्लिक करा आणि कोकणात घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो कोकण प्रेमींसारखेच गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज परिवाराचे सदस्य व्हा आणि लवकरात लवकर 'कोकणवंत व्हा!'

about images about images


अर्थात जमीन तुमची
मेहनत .. गुंतवणूक .. जोखीम आमची.
आणि सोबत गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज ची विश्वासार्हता

तुमच्या कडे तुमची स्वतःची NA जमीन असेल किंवा NA प्लॉट चा प्रकल्प असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू ती जागा विकसित करण्या साठी आणि त्याचे योग्य प्रकारे मार्केटिंग करण्यासाठी ते ही तुमचा इकही पैसा खर्च न करता

अभ्यासपूर्ण प्रकल्पाची रूपरेषा (concept) तयार करणे
सर्व शासकीय
परवानग्या घेणे
प्रकल्पचा सुयोग्य विकास करणे
प्रभावी पद्धतीने मार्केटिंग व विक्री करणे

खलील लिंक क्लिक करा आणि मिळवा तुमच्या गुंतवणुकीवर पुरेपूर परतावा सोबत कोकणवंतांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद.

अभिप्राय